07-03-2019 - 07-03-2019

रोटरी क्लब ऑफ पुणे रॉयल - जागतिक महिला दिनाच्या पूर्वसंध्येला विविध क्षेत्रात उल्लेनीय कामगिरी करणाऱ्या स्त्रियांचा SERA Award देऊन सन्मान करण्यात आला. सत्कार मूर्ती आहेत 1)सुप्रिया पाटील - एक थोर समाजसेविका जिने गरीब, अनाथ मुलांसाठी शिकवणी वर्ग सुरु केले, गरीब स्त्रियांना उद्योजक बनविले 2) C A शीतल वैद्य - एक अशी समाज सेविका जी स्त्रीला उच्च दर्जा मिळावा, स्त्री मधील मातृ शक्ती जागृत करण्यासाठी संपूर्ण अमेरिका, यूरोप, आशिया कार ने फिरून जनजागृती केली. सगळ्या जगात भारताचे प्रतिनिधित्व केले, जिला श्रीमती सुषमा स्वराज, श्रीमती निर्मला सितारामन ने पुरस्काराने सन्मानित केले आहे. विशेष मुलांसाठी प्रशिक्षण वर्ग व जनजगृती वर्ग सुरु केले.

Project Details

Start Date 07-03-2019
End Date 07-03-2019
Project Cost 5000
Rotary Volunteer Hours 20
No of direct Beneficiaries 2
Partner Clubs ROTARY CLUB OF PUNE DECCAN
Non Rotary Partners
Project Category Club Thrust Area